Smrutiayurved's Blog

Jaayphal - Ayurved Perspective

30 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
383   117   0

1. जायफळ आणि जायपत्री मध्ये काय फरक असतो? कोणते वापरावे?

उत्तर- जयफळाच्या झाडाला जेंव्हा मस्त गोल व लंबगोल फळे येतात तेंव्हा त्या फळातील आतल्या बी ला जायफळ म्हणतात तर वरील जाळीदार वेष्टनाला जायपत्री असे म्हणतात. या प्रकारे एकाच फळातून जायफळ व जायपत्री अशी दोन सुगंधी औषधे प्राप्त होतात. दोन्हीचे गुणधर्म जवळजवळ सारखेच असतात मात्र जायपत्री मध्ये विषघ्न गुण जास्त प्रमाणात आहेत. जयफळाच्या अनेक प्रकारातील हकले , पोकळ व भरडे जायफळ निकृष्ट समजावे तर मोठे, वजनदार व टणक जायफळ उत्तम प्रतीचे समज......

Read More →

Ginger - Ayurved Perspective

30 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
489   115   0

1. चहात आलं टाकुन चहा पिणे चांगलं आहे का?

उत्तर- आलं हे उत्तम पाचक, अग्निदीपक व अग्निवर्धक आहे. चहा मध्ये आलं टाकल्यास चहा मस्त लागतो, आल्यातील गुणधर्मामुळे तो अजून उष्ण बनतो. चहा ला एक प्रकारची झिंग या आल्याने बसते, म्हणून अनेकांना आलं टाकलेला चहा आवडतो. अल्प प्रमाणात हे ठीक आहे मात्र जास्त प्रमाणात झाल्यास याने पित्त वाढते. अनेक जण सुंठ टाकून चहा करतात, तो चहा अजून जास्त पित्तकारक व ग्राही बनतो. या चहाने पोटात जळजळ होते व पोट साफ होत नाही. जेवणापूर्वी मीठ लावून आल्याचा तुकडा खाल्ल्य......

Read More →

Sleep - Ayurved Perspective

25 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
302   112   0

1. सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे होतात?

उत्तर- पूर्वीच्या काळी पहाटे अगदी ब्राह्म मुहूर्तावर उठायचे. सूर्योदयापूर्वी आपण उठल्याने सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या शरीरातील वाताचे अनुलोमन उत्तम होते. त्यामुळे पोट उत्तम साफ होते कारण हा वाताचा काळ असतो. या काळात बुद्धी तीक्ष्ण असते. स्मरणशक्ती जास्त असते. त्यामुळे पूर्वी या काळात अध्ययन केले जात असते. लवकर झोपे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे. असे त्यामुळेच म्हटले जायी. सकाळी लवकर उठून व्यायाम, योगासने, ध्यानधारणा करावी. देवता स्मरण ,......

Read More →

Papaya

23 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
437   108   0

1. पपई रोज खाल्ली तर चालते का?

उत्तर- पपई ही एक खाद्यफळ ही आहे आणि औषधही आहे. ते अमेरिकेतून भारतात आले आहे असा साधारण प्रघात आहे. पपई अत्यंत स्वादिष्ट असते, अर्धवट पिकलेली पपई ची भाजी अधिक स्वादिष्ट लागते. पोटाच्या विकारांसाठी पपई अत्यंत गुणकारी असते. पपई मुळे पचनशक्ती सुधारते, भूक लागते व कार्यशक्ती वाढते. पपई अत्यंत पाचक, कृमीघ्न, वेदनाशामक, अंगावर दूध उत्पन्न करणारे, कुष्ठघ्न व उदररोग नाशक आहे. पपई तील पेप्सीन या पाचक द्रव्यामुळे मांसाचे उत्तम पचन होते. मुलांना नियमितपणे पपई खा......

Read More →