Nadividnyan – DVD

 571.43

Availability: 8 in stock

- +
SKU: Nadividnyan - DVD Category: Brand:
नाडी…
तसं पहायला गेलं तर दोनच अक्षरं…
पण याच दोन अक्षरांत नाडीचं
किती मोठ्ठं
शास्त्र सामावलेलं आहे !
या अथांग सागरात पोहायला सुरुवात करण्यापूर्वी…
स्पर्शाने नाडी अनुभवण्यापूर्वी…
जाणून घेवूयात नाडीचं शास्त्र…
थोडसं ग्रंथोक्त… थोडसं स्वानुभवजन्य…
ज्ञानसंकुल विद्यार्थी संघ संचालित,
वैद्य पाटणकर हरिश प्रेरित
“प्राचीन संहिता गुरुकुल ” मधील
“नाडी” विषयावरील व्याख्यानांचा सार.
Weight 103.00000000 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scroll to Top