Dravya Guna Vishesh Sangraha – Marathi

 304.76

Availability: 490 in stock

- +
SKU: Dravya Guna Vishesh Sangraha - Marathi Category: Brand:

Dravya Guna Vishesh Sangraha – Marathi


पुस्तकाची वैशिष्ट्ये

– ३७६ वनस्पतींचे रस वीर्य विपकांनुसार छंदात, चालीत रचलेले श्लोक. 

– पाठांतर केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत व चिकित्सकांना प्रक्टिसमध्ये उपयुक्त.
– चरकोक्त अष्टौ ज्ञानदेवतेनुसार मेध्य द्रव्यांची दिलेली विशेष माहिती. 
– प्रत्येक गटातील वनस्पतींचे समान रस – वीर्य – विपाक असून एकाच लक्षणांवरील चिकित्सेचा केलेला सूक्ष्म विचार. 
– नव द्रव्य चिकित्सा विचार.
– द्रव्य आयु विचार. 
– काही चिकित्सानुभव.
– सर्व वनस्पतींची तालिका स्वरुपात दिलेली विशेष माहिती. 
– तुलनात्मक माहितीमुळे परिक्षेत लक्षात ठेवण्यासाठी व चिकित्सेस द्रव्य निवडीसाठी मदत.

Weight 400.00000000 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scroll to Top