Web Analytics

Dravya Guna Vishesh Sangraha - Marathi


पुस्तकाची वैशिष्ट्ये

- ३७६ वनस्पतींचे रस वीर्य विपकांनुसार छंदात, चालीत रचलेले श्लोक. 

- पाठांतर केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत व चिकित्सकांना प्रक्टिसमध्ये उपयुक्त.
- चरकोक्त अष्टौ ज्ञानदेवतेनुसार मेध्य द्रव्यांची दिलेली विशेष माहिती. 
- प्रत्येक गटातील वनस्पतींचे समान रस - वीर्य - विपाक असून एकाच लक्षणांवरील चिकित्सेचा केलेला सूक्ष्म विचार. 
- नव द्रव्य चिकित्सा विचार.
- द्रव्य आयु विचार. 
- काही चिकित्सानुभव.
- सर्व वनस्पतींची तालिका स्वरुपात दिलेली विशेष माहिती. 
- तुलनात्मक माहितीमुळे परिक्षेत लक्षात ठेवण्यासाठी व चिकित्सेस द्रव्य निवडीसाठी मदत.

Write a review

Please login or register to review

Dravya Guna Vishesh Sangraha - Marathi

  • Rs 320.00
  • Rs 300.00


Tags: Dravya Guna Vishesh Sangraha - Marathi