Web Analytics
  • Nadividnyan  -  DVD
नाडी...
तसं पहायला गेलं तर दोनच अक्षरं...
पण याच दोन अक्षरांत नाडीचं
किती मोठ्ठं
शास्त्र सामावलेलं आहे !
या अथांग सागरात पोहायला सुरुवात करण्यापूर्वी...
स्पर्शाने नाडी अनुभवण्यापूर्वी...
जाणून घेवूयात नाडीचं शास्त्र...
थोडसं ग्रंथोक्त... थोडसं स्वानुभवजन्य...
ज्ञानसंकुल विद्यार्थी संघ संचालित,
वैद्य पाटणकर हरिश प्रेरित
"प्राचीन संहिता गुरुकुल " मधील
"नाडी" विषयावरील व्याख्यानांचा सार.

Write a review

Please login or register to review

Nadividnyan - DVD

  • Rs 600.00
  • Rs 550.00


Tags: Nadividnyan - DVD