Hiccup

By Vaidya Harish Patankar  
256     108   0

१. उचकी लागत असल्यास काय उपचार करावा?

उत्तर- उचकी लागत असल्यास घरगुती उपचारांमध्ये मोठी वेलची घेऊन ती तव्यावर परतून बारीक पूड करून ती पूड तीन चार वेळा मधातून चाटण द्यावे. त्याचबरोबर वेलची चघळायला देणे, श्वास रोखून धरणे, अनुलोम विलोम प्राणायाम करणे याने देखील उचकी तात्काळ थांबते. आयुर्वेदानुसार उचकी म्हणजे हिक्का चे पाच प्रकार पडतात, उचकी थांबत नसल्यास हिक्काचा प्रकार शोधून त्यानुसार योग्य उपचार घेणे योग्य ठरते. उचकी कधी कधी जीव घेणी सुद्धा ठरू शकते.



Share on

Like Now
Total Likes
108
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments