Hence showing all blog posts
Urine
14 May 2022Vaidya Harish Patankar
1429 194 0
लघवी होत नसल्यास काय उपाय करावेत?
उत्तर- लघवी का होत नाहीये याचे कारण प्रथम शोधावे. फार काळ झाला नसल्यास व त्रास होत नसल्यास खालील काही घरगुती उपाय करून पाहावेत अन्यथा सरळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, दवाखान्यात जावे लघवी रबराची नळी टाकून मोकळी केली जाते. तोपर्यंत काही तात्पुरते उपाय सांगतो जसे की भीमसेनी कापूर पूड करून लघवीच्या जागेच्या म्हणजेच लिंगाच्या टोकाला लावावा, याने पाच मिनिटात लघवी सुरू होते. पाण्याचा नळ चालू ठेवून बाथरूम मध्ये बसावे व नाभी आणि ओटीपोटावर सतत पाण्याची धार चालू ......
Vaman, Virechan
09 May 2022Vaidya Harish Patankar
1487 190 0
1.वमन या पंचकर्मामुळे काय काय फायदा होतो?
उत्तर:- वमन हे कफ दोषावर करावयाचे एक महत्वाचे शोधन कर्म आहे. वमनामुळे शरीरातील विषारी पदार्थ उलटीद्वारे बाहेर काढली जातात. वमन केल्याने जुनाट सर्दी,अनेक त्वचारोग, शिराचे विविध व्याधी यामध्ये उपयुक आहेत. वमन कर्मामुळे हे पोटांच्या विविध तक्रारी सुद्धा कमी होतात. याचशिवाय स्वस्थ व्यक्तीसाठी आजार होऊ नयेत म्हणून सुद्धा वसंत ऋतू मध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारी मार्च मध्ये वमन कर्म उत्कृष्ट कार्य करते.
2.विरेचन पंचकर्मामुळे काय काय फाय......
Child Development
07 May 2022Vaidya Harish Patankar
1339 201 0
लहान मुलांना बुद्धी स्मृति वर्धनासाठी काही उपाय आहेत का?
उत्तर- हो, लहान मुलांचे वय वाढीचे असते. लहान वयातच बुद्धीचा विकास चांगला होतो. लहान मुलांची ग्रहणशक्ती फार असते, त्यामुळे या वयातच त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. मुलांच्या बुद्धीचे परीक्षण पण करून घ्यावे, म्हणजेच आकलन शक्ती, ग्रहण शक्ती, कल्पना शक्ती, स्मरणशक्ती, मेधा शक्ती, वक्तृत्व शक्ती या सर्व ज्ञान घेण्याच्या, साठविण्याच्या, कल्पनेने वापरण्याच्या वा व्यक्त करण्याचा शक्ती आहेत. या सर्वांचाच विकास होणे गरजे......
Asthama
07 May 2022Vaidya Harish Patankar
1433 194 0
1. दम्यावर काही उपाय आहे का? उत्तर- हो. दमा या आजारावर आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय दिले आहेत. जसे की दालचिनी पावडर, आल्याचा रस, मध व काही मनुके भिजत घालून त्याच चाटण थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास दमा कमी होतो. शिवाय ओवा व हळकुंड कुटून रात्री चहाप्रमाणे काढा करून झोपण्यापूर्वी गूळ घालून घेतल्यास सुद्धा दम कमी होतो. आराम मिळतो. छाती पोट पाठ ओव्याच्या पुरचुंडीने शेकावी, पाण्याची वाफ दोन ते चार वेळा घ्यावी. आंबवलेले व बेकरीचे पदार्थ आणि कफवर्धक पदार्थ खाणे टाळावे.
Latest Posts
-
Urine......
( 3 years ago) -
Vaman, Virechan......
( 3 years ago) -
Child Development......
( 3 years ago) -
Asthama......
( 3 years ago) -
Toor Daal......
( 3 years ago)