Frustration

By Vaidya Harish Patankar  
530     248   0



1. सतत नैराश्य आल्यासारखे वाटते. काहीही करायची इच्छा होत नाही, काय उपाय करावेत?

उत्तर- सतत नैराश्य आल्यासारखे वाटणे हे लक्षण काही योग्य नव्हे. यामुळे आपली कर्त्या वयातील उमेदीची वेळ निघून जाते. यात एखाद्या गोष्टीचा मेंटल ब्लॉक बसला असेल तर तो लवकरात लवकर विसरून जाऊन त्यातून बाहेर यावे. सकारात्मक विचार करावा. रोज सकाळी लवकर उठून प्रथम व्यायाम व नंतर ध्यान धारणा सुरू करावी, हा अत्यंत प्रभावी उपचार आहे. सकारात्मक मित्रांच्या संगतीत राहावे. घरच्यांना वेळ द्यावा. आयुष्य सुंदर आहे, सुंदर जगावे. लक्षात ठेवा आपले विचार म्हणजेच आपलं आयुष्य. तुम्हाला जसे वाटेल तसेच होईल. म्हणून सकारात्मक विचारांची आजपासून च सवय लावा.



Share on

Like Now
Total Likes
248
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments