Ulcerative colitis - Ayurved Perspective

By Vaidya Harish Patankar  
242     107   0



1. मला अलसरलेटिव कोलायटिस नावाचा आजार आहे दिवसातुन पाच सहा वेळा जुलाब होतात, तर यावर उपचार काय काय पथ्य पाळावी लागतील?

उत्तर- अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील पित्त वाढत गेल, त्याची उष्णता वाढत गेली की पोटात आतड्यांना आतून या वाढलेल्या पित्ताच्या उष्णतेमुळे जखमा होऊन होतो. यात पचनशक्ती बिघडल्याने अधिक वेळा मल त्यागासाठी पण जावे लागते, सतत पोट साफ होते, पोट दुखते, काहीही खाल्लं तरी बऱ्याचदा पोट साफ करायला जावे लागते. या आजारावर वैद्याच्या सल्ल्यानेच उपचार सुरू करावेत, चांगला फायदा होतो. घरगुती काही पथ्य पाळताना उष्ण व तिखट पदार्थ खाणे टाळावे. बेल फळ चा रिसप किंवा सरबत घ्यावा, गुलकंद , लोणी, तूप आहारात ठेवावे. म्हणजे लवकर उपशय मिळतो.



Share on

Like Now
Total Likes
107
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments