30 April 2022
Leech
By Vaidya Harish Patankar491 156 0
त्वचारोगामध्ये जळवा लावल्याचा फायदा होतो का??
जळवा म्हणजेच जलौका ही आयुर्वेदातील खूप विस्तृत व उत्कृष्ट चिकित्सापद्धती आहे. जळवा लावून रक्त काढण्याला रक्तमोक्षण असे म्हणतात. त्वचारोग मुख्यतः आहार व विहार याच्या माध्यमातून झालेल्या दूषित रक्त धातूमुळे होतात. जलौका हेच अशुद्ध रक्त शरीराबाहेर खेचून घेतात. ज्यामुळे त्वचा रोगांमधील लालसरपणा, खाज, पुयस्त्राव या गोष्टी कमी व्हायला मदत होते. त्वचारोग पसरत जाऊ नये म्हणून विसर्पासारख्या व्याधींमध्ये जळू चा खूप उपयोग होतो. जळू ही त्वचारोगांमधील एक वरदान आहे
Comments
No Comments
Latest Posts
-
Urine......
( 3 years ago) -
Vaman, Virechan......
( 3 years ago)