06 May 2022
Toor Daal
By Vaidya Harish Patankar152 61 0
आजकाल तूरडाळ सेवन वाढले आहे, पित्ताचा त्रास होत आहे, तूरडाळ खाल्ल्यास पित्त वाढते का?
उत्तर- हो. लाल टरफलाची तूर डाळ अवष्टंभ करणारी, पित्त वाढविणारी असते. तिचे जास्त सेवन करू नये, पित्त प्रकृतीच्या लोकांनीही तिचे ज्यादा सेवन करू नये. पूर्वी चढलेली भांग उतरविण्यासाठी तुरीची डाळ वाटून पाणी घालून प्यायला देत असत. तुरीचे मूळ सुद्धा चावून खायला दिल्यास सापाचे विष उतरते असा एक पूर्वीचा उपचार आहे. तूर कडधान्यांमध्ये अग्रभागी आहे, हिचे लाल व सफेद अश्या दोन जाती आहेत. एकूणच भारतात तुरीचे सेवन अधिक केले जाते.
Comments
No Comments
Latest Posts
-
Urine......
( 10 months ago) -
Vaman, Virechan......
( 11 months ago)