Asthama

By Vaidya Harish Patankar  
529     151   0



1. दम्यावर काही उपाय आहे का?

उत्तर- हो. दमा या आजारावर आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय दिले आहेत. जसे की दालचिनी पावडर, आल्याचा रस, मध व काही मनुके भिजत घालून त्याच चाटण थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास दमा कमी होतो. शिवाय ओवा व हळकुंड कुटून रात्री चहाप्रमाणे काढा करून झोपण्यापूर्वी गूळ घालून घेतल्यास सुद्धा दम कमी होतो. आराम मिळतो. छाती पोट पाठ ओव्याच्या पुरचुंडीने शेकावी, पाण्याची वाफ दोन ते चार वेळा घ्यावी. आंबवलेले व बेकरीचे पदार्थ आणि कफवर्धक पदार्थ खाणे टाळावे.



Share on

Like Now
Total Likes
151
Comments
Total Comments
0
Leave a Comment:


New Code




Comments
No Comments