
Salt - Ayurved Perspective
15 Apr 2022Vaidya Harish Patankar
281 123 0
1. आहारात मीठ अधिक सेवन केल्यास काय त्रास होतो?
उत्तर- आहारात अतिरिक्त मीठ सेवन केल्यास पचनक्रिया , रक्त, मांस, मेद वैगेरे धातूंची हानी होते, मीठ अधिक प्रमाणात सेवन केल्यास आमाशयाचा दाह होतो, रक्तातील पित्त वाढू लागते, उष्णता वाढते. शरीरातील लवण रस मात्रा वाढल्याने त्वचारोग व शुक्रक्षय होऊ लागतो. जखमा लवकर भरून येत नाहीत, मूत्र रोग सुरू होतात. रक्तदाब वाढू लागतो, अंगावर सूज येऊ लागते. डोळ्याखाली सूज वाढू लागते, पायांच्या पंजावर पण सूज दिसू लागते.
2. मीठाला औषध......

Butter
14 Apr 2022Vaidya Harish Patankar
215 99 0
1.आहारात लोण्याचा समावेश असावा का? लोणी आपण रोज खाऊ शकतो का?
उत्तर- पारंपरिक पद्धतीने मुरवान लावलेले दही घुसळून त्यातून लोणी काढले जाते. लोणी हे अत्यंत मृदु असते, पचायला तुपापेक्षा हलके असते. ताजे लोणी खूप स्वादिष्ट लागते. लोणी दररोज नवनवीन पेशी निर्मितीसाठी मदत करते. याने शरीर सुकुमार बनते , ते पित्तनाशक व वायुनाशक आहे. डोळ्यांची शक्ती वाढविते, याचे नियमित सेवन केल्यास चष्मा लागत नाही. मूळव्याधीचा त्रास असल्यास लोणी सेवन करावे, अनेक औषधे सुद्धा लोण्यासोबत दिली जातात यामुळ......

Tea - Ayurved Perspective
13 Apr 2022Vaidya Harish Patankar
234 87 0
1. चहा पिण्याचे काही फायदे होतात का?
उत्तर- चहा हे आजकालचे घरोघरी पिले जाणारे आवडते पेय असले तरी ते प्रणातच प्यावे. चहा हे आळस घालवितो, बुद्धीला उत्तेजना देतो. त्यामुळे बुद्धिजीवी वर्गाचे, अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे आवडते पेय असते. मात्र याच व्यसन लागल्यास यातुन बाहेर पडणे अवघड असते. चहा जठरास जागृत करतो, रुची उत्पन्न करतो, लघवीला साफ करतो, अनेक जणांना चहा घेतल्याशिवाय शौचास साफ होत नाही. चहा मनुष्याचा थकवा दूर करतो. जेवणानंतर तीन चार तासांनी चहा प्यावा. चहा हा पित्तकारक आहे, त्यामुळ......
.jpg)
Asafoetida( HING) - Ayurved Perseptive
09 Apr 2022Vaidya Harish Patankar
287 95 0
1. हिंग आयुर्वेदात व आहारात खूप वापरला जातो, त्याचे काय काय उपयोग होतात?
उत्तर- आहारात किंवा औषधात वापरण्यापूर्वी हिंग नेहमी भाजून अगर तळून शुद्ध केला जातो. हिंग हा उष्ण, पाचक, रुचिकारक, तीक्ष्ण तसेच वायू, कफ आणि शूल नाशक आहे. पोटात गोळा येणे, पोट फुगणे, जंत अथवा कृमी होणे यात हिंग फारच गुणकारक आहे. तात्काळ फायदा मिळण्यासाठी गरम पाण्यात चिमूटभर हिंग कालवून प्यायला देतात. हिंग डोळ्यांसाठी सुद्धा हितकारक आहे, अजीर्ण,......
Latest Posts
-
Urine......
( 2 years ago) -
Vaman, Virechan......
( 2 years ago) -
Child Development......
( 2 years ago) -
Asthama......
( 2 years ago) -
Toor Daal......
( 2 years ago)