Smrutiayurved's Blog

Jeere(Cumin seeds) - Ayurved Perspective

10 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
276   122   0

 १. जिरे पाणी पिल्यास शरीरातील उष्णता कमी होते का?

उत्तर- हो. जिरे थंड असतात. यास्तव शरीरात जेंव्हा उष्णता वाढते तेंव्हा जिरे सेवन केल्याने अथवा जिरे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवून ते पाणी सकाळी प्यायल्याने उष्णता कमी होते. म्हणूनतर ' थंडीसाठी जीरा आणि गरमी साठी हिरा' अशी म्हण प्रचलित आहे. 

2. जिऱ्याचे गुणधर्म काय काय असतात?

उत्तर- जिरे हे तिक्त, कटु, मधुर, अल्प उष्ण , पित्तशामक, व अग्निप्रदीपक आहेत.......

Read More →

Kaarle- Ayurved Perspective

05 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
303   149   0


१.कारल्या ची भाजी खाल्ल्याने काय काय फायदे होतात?

उत्तर- कारली ही थंड, मलावरोध दूर करणारी, हलकी, कडू व वायूहारक आहेत. लहान लहान कारली पचायला हलकी, पित्त कमी करणारी, अग्निदीपक असतात. मोठ्या कारल्यापेक्षा ती अधिक गुणकारी असतात. मधुमेही लोकांना कारली विशेष पथ्यकर आहेत. तसेच पोट फुगणे, कावीळ होणे या आजारात सुद्धा कारली विशेष उपयोगी आहेत. कारली उत्तम कृमीघ्न आहेत. त्यामुळे लहान मुलांना आठवड्यातून किंवा महिन्यात एकदा तरी कारल्याची भाजी करून खावी. कारली उत्तम वातानुलोमक व मूत्रजन......

Read More →