Smrutiayurved's Blog

Sweet lemon

04 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
271   111   0

 1 . मोसंबी चा ज्यूस आजारी लोकांना दिला तर चालतो का?

उत्तर- कित्त्येक आजारांत लोकांची पचनशक्ती मंद झालेली असते, भूक लागत नाही, अंगात शक्ती नसते, काही खावंसं वाटत नाही अश्या वेळी मोसंबीचा रसच त्याच्यासाठी अमृतासमान काम करतो. त्याला बळ देतो, आजारातून बरं करायला मदत करतो. मोसंबी रोगी व निरोगी अश्या दोन्ही व्यक्तींमध्ये उत्तम काम करते. 


 2. मोसंबी सेवनाचे चे काय फायदे होतात?

उत्तर- मोसंबी मधुर रसात्मक असून संत्र्यापेक्षा गोड लागते. शीतल, स्वादिष्ट, रुचकर असून पचायल......

Read More →

Brinjal - Ayurved Perspective

03 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
361   115   0

१. वांग्याची भाजी कोणी व कशी खावी?

उत्तर- वांगी ही मधुर, तीक्ष्ण , कटू विपकी, वायू व कफहारक, मसाले न घातल्यास पित्तप्रकोप न करणारी , अग्निदीपक, वीर्यवर्धक व बल्य आहेत. वांगी अनेक लोक कच्ची खातात, देठासह खातात, भाजी करून, वांग्याचे भरीत करून किंवा मसाल्याच्या साहाय्याने भरली वांगी करून खातात किंवा मिक्स भाजी मध्ये तुकडे करून एकत्र करून खातात. मोठे व जुने झालेले वांगे पचायला हलके व किंचित पित्त कारक असते. वांगी चवदार असतात मात्र त्यातील मसाले त्रासदायक ठरू शकतात. वांगी भाजून भरीत करून ......

Read More →

Govari - Ayurved Perspective

03 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
286   108   0

 १. गोवारी च्या भाजीचे काय फायदे होतात?

उत्तर- भारतात अनेक भागात गोवारीच्या शेंगांची भाजी अगदी आवडीने खाल्ली जाते. लोखंडी तव्यात किंवा खापराच्या भांड्यात केलेली गोवार खूपच उत्तम चव देते. त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली गोवार तर विशेष आवडीची असते. गोवार मधुर, रुक्ष, शीतल, गुरू, अग्निदीपक , सारक, पौष्टिक , पित्तहारक, कफकारक व वायुकारक आहे. शरीरातील हिमोग्लोबिन हा रक्त घटक वाढवायला सुद्धा हिचा उपयोग होतो. तसेच हिच्या सेवनाने रातांधळेपणा पण दूर होतो.


2. गोवार ची भा......

Read More →

Pineapple

02 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
289   112   0

  १. अननस रिकाम्या पोटी खाऊ नये असे म्हणतात त्याच कारण काय? 

उत्तर- अननस रिकाम्या पोटी खाऊ नये अन्यथा तो विषसमान हानिकारक होतो. अननसातील अम्ल रस हा रिकाम्या पोटी सेवन केल्यास दाहक व भेदक कार्य करतो, त्यामुळे जठराच्या अंत त्वचेला अपाय होऊ शकतो, म्हणून अननस रिकाम्या पोटी खाऊ नये. तसेच गर्भवती स्त्रियांनी देखील अननस फार सेवन करू नये, अननसाचे सेवन यांनी जास्त केल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. तसेच केंव्हाही अननस सेवन करावयाचा झाल्यास त्यातील प्रथम बाजूचा क......

Read More →