Smrutiayurved's Blog

Hair Care

10 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
217   106   0

1. केसांसाठी प्लॅस्टिक कंगवा वापरावा की लाकडी?

उत्तर - प्लास्टिक आणि मेटलपासून तयार केल्या जाणाऱ्या कंगव्यांमध्ये पॉसिटीव्ह इलेक्ट्रिकल चार्ज असतो तर केसांमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे केसांसाठी अशा कंगव्यांचा वापर केला असता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होऊन त्याचे केसांवर हानिकारक परिणाम होतात. त्यामुळे केस कोरडे होणे, लवकर तुटणे, दुतोंडी केस निर्माण होणे अशा गोष्टी घडू शकतात. याउलट लाकडी कंगवा वापरला असता केसांवर असे परिणाम होत नाहीत आणि केसांचे आरोग्य टिकून राहते. त्यामुळे ......

Read More →

Honey - Ayurved Perspective

10 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
233   107   0

1. आपण खातो तो मध खरा आहे की खोटा आहे कसे ओळखावे?

उत्तर- खऱ्या मधाची परीक्षा अनेक प्रकारे घेता येते. जसे की मधात पडलेली माशी जर त्यातून बाहेर येऊ शकत असेल व उडून जाऊ शकत असेल तर मध खरा समजावा. अस्सल मधात कापसाची वात करून ती त्यात बुडवून पेटविल्यास आवाज न करता पेटत राहील. खरा मध कुत्रा खात नाही. अथवा तो लावून ठेवलेल्या पदार्थांना कुत्रा स्पर्श ही करत नाही. खऱ्या मधाचा थेंब पाण्यात टाकला असता तो तळाशी जाऊन बसतो. खऱ्या मध मातीत, चूर्णात मिसळत नाही. त्याचा एक थेंब शर्टवर घेतला तर तो घरंगळ......

Read More →

Panchakarma

09 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
318   132   0

1. पंचकर्म म्हणजे काय?

उत्तर- आयुर्वेदात आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी ज्या पाच विधी सांगितल्या आहेत त्यांना पंच कर्म असे म्हणतात. पंच म्हणजे पाच व कर्म म्हणजे विधी किंवा प्रोसेस. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण यांचा समावेश होतो. स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मसाज व स्टीम बाथ हा प्रत्येक कर्माच्या पूर्वी पूर्व कर्म म्हणून केलाच जातो. शरीर शुद्धीसाठी प्रकृती व ऋतु नुसार पंचकर्म केले जाते. जसे की वमन कर्म हे शरीरातील छाती च्या भागातील अनावश्यक वाढलेल्या कफाला उलटी च्या मार्गाने ......

Read More →

Cardamom, Clove - Ayurved Perspective

09 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
399   103   0

1. उलटी , मळमळ यावर लवंग दातात धरल्यास फायदा होतो का?

उत्तर- आयुर्वेदात लावंगेचा उपयोग उलटी होणे, मळमळणे, अपचन होणे यात वर्णन केलेला आहेच. दात किंवा दाढ दुखत असल्यास देखील लवंग दातात धरतात. लवंग तिखट, कडवट , लघु, नेत्रास हितकारात, थंड, पाचक व रुची उत्पन्न करणारी आहे. पोट फुगणे, शूल, खोकला, श्वास , उचकी व क्षय रोगावर देखील गुणकारी आहे. लवंग चावून तिचा रस गिळल्याने सर्दी, कफ, रक्तपित्त यात देखील फायदा होतो. लावंगेचा तेल रुमालावर टाकून हुंगल्याने सर्दी दूर होते. पूर्वी रातांधळेपणा घालव......

Read More →