Eyes, Tongue - Ayurved Perspective
05 Mar 2022Vaidya Harish Patankar
694 320 0
1. फक्त डोळ्यांवरून आजार समजतो का? डॉक्टर डोळ्यांत का पाहत असतात?
उत्तर- हो. या शास्त्राला आयरिडॉलॉजि असे म्हणतात. यामध्ये डोळ्यांच्या सूक्ष्म अति सूक्ष्म इमेजेस घेऊन त्यामध्ये शरीरातील सर्व अवयवांचे त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार विभागणी केलेली असते. आधुनिक शास्त्रात या आयरिडॉलॉजि च्या साहाय्याने अनेक आजारांचे निदान केले जाते. आयुर्वेदात अष्टविध परीक्षणात दृक म्हणजेच नेत्र परिक्षणाला विशेष महत्व आहे. आपले शरीर योगवही असते. आपला आनंद, दुःख, राग , प्रेम सुद्धा डोळ्यातून व्यक्त होत अ......
Morning Sunlight - Ayurved Perspective
05 Mar 2022Vaidya Harish Patankar
547 267 0
1. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यावर काय फायदे होतात?
उत्तर- सकाळचे कोवळे उन्ह हे आरोग्यदायी असते. आयुर्वेदात 'आरोग्यम भास्करात इच्छेत' असे म्हणतात. म्हणजे आपल्याला आरोग्यप्राप्ती हवी असेल तर त्याची इच्छा सूर्याकडे करावी. म्हणून सकाळी सूर्यनमस्कार करावेत, सूर्योपासना करावी. शिवाय सकाळी कोवळ्या उन्हात बसल्याने आधुनिक शास्त्रानुसार आपल्या शरीरात 'ड' जीवनसत्वाचे निर्मिती होण्यास मदत होते. यामुळे हाडे बळकट होतात. शिवाय मांस पेशींना व अस्थींना बळ मिळते. केसांची वाढ होते. लहान मुलांना सकाळ......
Facial - Ayurved Perspective
05 Mar 2022Vaidya Harish Patankar
701 310 0
1. चेहऱ्यावर वांग आहे, लवकर कसे घालविता येईल? चार महिन्याने लग्न आहे.
उत्तर- चेहऱ्यावर वांग हे अनेक कारणांनी येऊ शकत. त्याचे कारण शोधून पोटातून उपचार दिल्यास ते नक्की लवकर बरे करता येत. पाळीच्या तक्रारी, यावेळी जेवण, रात्री जागरण, वाढलेले पित्त ही त्याची प्रमुख कारण. मात्र तात्काळ वांग घालवायचे असल्यास पूर्वीच्या काळी लेखन, प्रच्छान कर्म किंवा जलौका म्हणजेच जळू वापरून रक्तमोक्षण केले जात असे. नंतर त्यावर काही लेप लावले जात असत, याने वांग लवकर बरी होते. आजकाल मात्र हेच काम आधुनिक मशी......
Alopecia and Hair Care
04 Mar 2022Vaidya Harish Patankar
672 266 0
1.डोक्यात चाई पडली आहे. अनेक वर्षे झालं, अनेक उपचार घेऊनही फायदा झाला नाही , काय करावे? उत्तर- चाई म्हणजे आयुर्वेदात इंद्रलुप्त हा आजार. मॉडर्न मध्ये याला ऑलोपेशीया तर सामान्य भाषेत चावी लागणे असेही म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. एकाच ठिकाणी साधारण एक रुपयाच्या आकारातील जागेतील केस जाणे, क्वचित तेथे खड्डा पडणे, असे अनेक चट्टे उठणे, त्या ठिकाणी कोड पण व चाई पण एकत्र येणे, सर्व डोक्याचेच केस एकदम जाणे, दर वर्षी केस जाणे व परत येणे मात्र कोणताना ना कोणता पॅच तसाच सतत विरळ चाई पडलेला असणे. अस......
Latest Posts
-
Urine......
( 4 years ago) -
Vaman, Virechan......
( 4 years ago) -
Child Development......
( 4 years ago) -
Asthama......
( 4 years ago) -
Toor Daal......
( 4 years ago)